{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:46:03Z",
  "surveys": [
    "862/2अ/2/12/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख\nलिहून देणार :- दि.नासिक मर्चंट्स को.ऑप.बँक लि.नाशिक\nलिहून घेणार :- रुबिना शाहबाझ खान\nयांनी सर्व्हे क्रमांक 862/2अ/2/12/प्लॉट/11 वरील दया अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.01 करिता दि.नासिक मर्चंट्स को.ऑप.बँक लि.नाशिक यांचा र.रु. 350000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 4 यांच्याकडील दस्त क्र.10177/2025 दि.25/08/2025 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
