{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:46:03Z",
  "surveys": [
    "878/4/24/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र 2 व विकसन करारनामावरोन\nदस्त क्र.11266/2026 दि.24/09/2026 दु.नि.का.नाशिक 5\nमोबदला र.रु.:-49015900/-\nलिहुन देणार :- विजयंता को.ऑप हौ.सोसा.लि.नाशिक तर्फे 1.चेअरमन महेंद्र गंगाधरराव पाटील 2.सेक्रेटरी उन्मेष बळवंत कुवर 3.सभासद -1.वसंतराव मुरलीधर पंडीत 2.महेंद्र गंगाधरराव पाटील 3.फिलोमिना बॅपटीस्ट डिसोजा 4.विजय एकनाथ मालपुरे 5.सोमेश्वर चंद्रकांत लचके 6.शशिकांत वामन वाणी 7.शशिकांत वामन वाणी 8.तुषार बळवंत कुवर 9.उन्मेष बळवंत कुवर 10.गितांजली उन्मेष कुवर 11.शिवाजी एकनाथ बागुल 12.मंगेश जगन्नाथ तोडकर 13.नेहा नितीनकुमार बोबडे 14.विकास अशोक सातपुते 15.अर्चना आत्माराम वाईकर 16.महेंद्र विलास महाजन 17.वसंतराव तुकाराम सांगळे 18.गंगाधर वामन पाटील 19.स्वाती नरेंद्र शिंपी\nलिहुन घेणार :- मे.स्कायलाईन बिल्डर्स तर्फे प्रोप्रायटर अमोल शशिकांत अहिरराव\nबाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनामा करुन घेणार मे.स्कायलाईन बिल्डर्स तर्फे प्रोप्रायटर अमोल शशिकांत अहिरराव असा शेरा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
