{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:18Z",
  "surveys": [
    "824/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/07/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nनितीन संतु शेलार यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.824/3/अ वरील खातेदार वत्सला संतु शेलार ह्या दि.24/11/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) नितीन संतू शेलार नाते:-मुलगा वय:- 53\n2) मनोहर संतू शेलार नाते:-मुलगा वय:- 44\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे नाशिक शहर 4 ता.जि. नाशिक फेरफार नं.412520 दिलेवरुन बाजुस दाखल मिळतीच्या इतर अधिकाराती मयताचे नाव कमी करुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
