{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:18Z",
  "surveys": [
    "838/2/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला\nसरला रमेश सोनार यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.838/2/1/प्लॉट/1 वरील श्री गणेश आस्था अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.403 चे सभासद रमेश मुकुंद सोनार हे दि.30/01/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) सरला रमेश सोनार नाते:-पत्नी वय:- 63\n2) भुषण रमेश सोनार नाते:-मुलगा वय:- 40\n2) हर्षदा धनंजय वाघ नाते:-मुलगी वय:- 43\n2) स्वाती तुषार वानखेडे नाते:-मुलगी वय:- 42\nमयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला व अपर तहसिलदार नाशिक यांचा वारस प्रमाणपत्र दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.\n838/2/1/प्लॉट नं./1,838/2/1/प्लॉट नं./1",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
