{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:18Z",
  "surveys": [
    "503/15ब/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) वरुन,\nबाजूस दाखल केलेल्या मिळकत सर्वे नं. 503/15ब/प्लॉट नं/15ब वरील धारक:-1. अमोल अरूण हिरवे 2. संदीप अरूण हिरवे 3. उत्तम प्रभाकर हिरवे 4. शरद प्रभाकर हिरवे 5. श्रीराम खंडेराव हिरवे 6. बाळासाहेब खंडेराव हिरवे 7. दिनकर खंडेराव हिरवे तर्फे ज.मु. ओम कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी कन्सर्न तर्फे प्रोप्रायटर शिला संतोष बोराडेयां नी दस्त क्रमांक. 12386/2024 दिनांक.14/11/2026 दु.नि.का.नाशिक -7 रोजी नोंदवून मिळकत हिरवे ॲनेक्स या नावाने घोषित करुन पुढील प्रमाणे फ्लॅट धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्यांचा तपशील खालील प्रमाणे.\n1) खरेदी घेणार :- 1.ज्ञानेश्वर बजरंग जाधव 2.सं‍गिता ज्ञानेश्वर जाधव 3.अथर्व ज्ञानेश्वर जाधव मोबदला र.रु:- 2500000/-,दस्त क्र:- 10498/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.03/09/2025, फ्लॅट नं.103\n2) खरेदी घेणार :- आशा बजरंग जाधव मोबदला र.रु:- 2500000/-,दस्त क्र:- 13276/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.19/11/2025, फ्लॅट नं.203\n3) खरेदी घेणार :- 1.रोशन बापू लांडगे 2.सोनम रोशन लांडगे मोबदला र.रु:- 2700000/-,दस्त क्र:- 11067/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.22/09/2025, फ्लॅट नं.302\n4) खरेदी घेणार :- 1.सौरभ चंद्रकांत ढोकळे 2.मयुरी सौरभ ढोकळे मोबदला र.रु:- 2750000/-,दस्त क्र:- 6669/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.03/06/2025, फ्लॅट नं.402\n5) खरेदी घेणार :- पुनम संजू गायकवाड मोबदला र.रु:- 3550000/-,दस्त क्र:- 11633/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.03/10/2025, फ्लॅट नं.501\n6) खरेदी घेणार :- 1.ओम योगेश सावंत 2.रजनी योगेश सावंत मोबदला र.रु:- 3000000/-,दस्त क्र:- 13827/2024 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.20/12/2024, फ्लॅट नं.502\n7) खरेदी घेणार :- 1.संतोष सुरेश जोशी 2.हेमलता संतोष जोशी मोबदला र.रु:- 2300000/-,दस्त क्र:- 12681/2024 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.25/11/2024, फ्लॅट नं.503\n8) खरेदी घेणार :- प्रसाद संजय खैरनार मोबदला र.रु:- 3600000/-,दस्त क्र:- 9076/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.29/07/2025, फ्लॅट नं.601\n9) खरेदी घेणार :- 1.सुर्यानंद ओमप्रकाश निन्ने 2.पिंकी शामराव मोरडे उर्फ पिंकी सूर्यानंद निन्ने मोबदला र.रु:- 2700000/-,दस्त क्र:- 12855/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.07/11/2025, फ्लॅट नं.602\n10) खरेदी घेणार :- 1.निखील दिलीप लाड 2.दिलीप गोविंदराव लाड 3.कांचन दिलीप लाड मोबदला र.रु:- 2700000/-,दस्त क्र:- 13460/2025 , दु.नि.क्र:-नाशिक-7, दि.25/11/2025, फ्लॅट नं.603\n11) मुळमालक / विकसक फ्लॅट नं.101, 102, 201, 202, 301, 303, 401, 403, 701, 702 व 703\nवरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड नोंदवून घोषणापत्रान्वये सदर मिळकतीस हिरवे ॲनेक्स असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.\n503/15ब/प्लॉट नं/15ब",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
