{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:18Z",
  "surveys": [
    "893/6/2/41/प्लॉट/41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/08/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2\nलिहून देणार:- मे.लक्ष्मी भागवत बिल्डकॉन बबन भागवत उर्फ भगवंतराव कदम\nलिहून घेणार:- बँक ऑफ महाराष्ट्र\nयांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9408/2026 दिनांक 08/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4875000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 893/6/2/41/प्लॉट/41 वरील डेफोडिल को.ऑप.हौसिंग सोसा वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
