{
  "village_code": "272000114201100004",
  "village_name": "नाशिक शहर - 4",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 413234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:18Z",
  "surveys": [
    "908/3/6/प्लॉट/6",
    "908/3/7/प्लॉट/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख\nलिहून देणार :- दि.कॉसमॉस को.ऑप.बँक लि.शाखा नाशिक\nलिहून घेणार :- 1.नामदेव सातप्पा जाधव 2.मेघा नामदेव जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 908/3/6/प्लॉट/6 वरील तुळजा भवानी रो हाऊसेस सी अपार्टमेंट मधील रोहाऊस नं.02 करिता दि.कॉसमॉस को.ऑप.बँक लि.शाखा नाशिक यांचा र.रु. 824000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 7 यांच्याकडील दस्त क्र.1276/2018 दि.13/03/2018 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "मयुर अन्साराम आगरकर"
}
