{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507294,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "968/1अ/968/1/1अ/968/1/2अ/968/2/1/21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/06/2026\nीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट वरुन\nबाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं968/1अ/968/1/1अ/968/1/2अ/968/2/1/21 प्लॉट नं.21 यांसी एकुण क्षेत्र -:155.25 चौ.मी पैकी 141.75 चौ.मी. करिता कब्जेदार हरिओम बिल्डर्स भागीदारी संस्था यांनी घोषणापत्र दस्त क्र.7092/2025, दुनिका-नाशिक-5 दिनांक-:27/05/2025 रोजी नोंदवून ओम रेसिडेन्सी अपार्टमेंट या नावाने घोषीत करुन त्यातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.\n1) खरेदी घेणार:-वैभव दिलीप बोरसे, मोबदला र रु:-2800000/-, दस्त क्र:-13373/2025, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.01/10/2025., फ्लॅट नं.101a\n2) खरेदी घेणार:-राकेश भटु पाटील व पुनम राकेश पाटील, मोबदला र रु:-2700000/-, दस्त क्र:-2944/2026, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.13/03/2026., फ्लॅट नं.201\n3) खरेदी घेणार:-रोशन प्रल्हाद घंगाळे, अलका प्रल्हाद घंगाळे व भुषण प्रल्हाद घंगाळे, मोबदला र रु:-2800000/-, दस्त क्र:-9760/2025, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.21/07/2025., फ्लॅट नं.301\n4) खरेदी घेणार:-मयुर दादाजी पवार व भारती दादाजी पवार, मोबदला र रु:-2700000/-, दस्त क्र:-16941/2025, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.30/12/2025., फ्लॅट नं.401\n5) खरेदी घेणार:-प्रविण रघुनाथ मोरे व भारती विठ्ठल शेवरे उर्फ भारती प्रविण मोरे, मोबदला र रु:-2814000/-, दस्त क्र:-1870/2026, दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.17/02/2026., फ्लॅट नं.501\nमिळकत बिनशेती असून बांधीव आहे. मिळकतीस ओम रेसिडेन्सी अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.\n968/1अ 968/1/1अ 968/1 2अ 968/2 1 21/प्लॉट/21",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
