{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "773/48/प्लॉट/48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, व खरेदीखत वरुन\nबाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं. 773/48 प्लॉट.48 यांसी एकुण क्षेत्र -:308.13 चौ.मी करिता कब्जेदार मधुकर यशवंत भड यांनी सदर मिळकत विकसीत करुन जानकी निवास ही इमारत बांधली असून त्यातील फ्लॅटचे खरेदीखत करुन दिले आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे.\n1) खरेदी घेणार:-संदिप दिलीपराव पाटील व चैताली प्रदिप पाटील उर्फ चैताली संदिप पाटील, मोबदला र रु:-7000000/-, दस्त क्र:-9/2024, दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.01/01/2024, फ्लॅट नं.2\n2) खरेदी घेणार:-सुयश दीपक देशमुख व चारुशीला दिपक देशमुख, मोबदला र रु:-7200000/-, दस्त क्र:-8227/2023., दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.22/08/2023., फ्लॅट नं.3\n3) खरेदी घेणार:-तुषार लिलाधर सोनवणे व श्रृती सुनील देसले उर्फ श्रृती तुषार सोनवणे, मोबदला र रु:-7200000/-, दस्त क्र:-2363/2023, दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.03/03/2023, फ्लॅट नं.4\n4) मुळ मालक:-फ्लॅट नं.1\nमिळकत बांधीव असून कब्जेदार सदरी वरिल प्रमाणे फ्लॅट खरेदी घेणार यांचे नांव सामाईकात दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
