{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "774/775/2/20/प्लॉट/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026\nअर्ज प्रतिज्ञापत्र,व मंजुर नकाशा व रस्ता हस्तांतरण पत्रा वरुन\nलिहुन देणार:-अमोल सुनिल पाटील व इतर\nलिहुन घेणार:-नाशिक महानगरपालिका नाशिक\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मनपा नाशिक यांचेकडीलपत्र जा.क्र.ननिवि/वशि/403/2026 दि.:15/06/2026 रस्ता हस्तांतरण अभिन्यासानुसार 10.50 चौ.मी. क्षेत्र सदर मिळकतीमधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.2012 नुसार 6.00 मी/ 7.50 मी रस्तारुंदीकरणात जाणारे क्षेत्र नाशिक महानगर पालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने 7/12 च्या इतर अधिकारात रस्ता रुंदीकरण क्षेत्र: 10.50 चौ.मी. हा शेरा दाखल करणेकामी नोंद केली असे. मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/283/2026 दि.07/09/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 50 वरुन फेर नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
