{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "761/6/2/1ते8/2/4/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त वरुन\nबाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं. 761/6/2/1ते8/2/4 प्लॉट.4 यांसी एकुण क्षेत्र -:288.00 चौ.मी करिता कब्जेदार यश संदीप सोनी यांनी घोषणापत्र दस्त क्र.11883/2024, सह.दु.नाशिक-5 दिनांक-:09/09/2024 रोजी नोंदवून क्रिष्णा प्रेस्टिज विंग ए या नावाने घोषीत करुन त्यातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्त केले आहे. त्याचा तपशील खलील प्रमाणे.\n1) खरेदी घेणार:-अरुण मारुतीराव घोलप व लता अरुण घोलप, मोबदला र रु:-4935000/-, दस्त क्र:-14194/2024, सह.दु.नाशिक-5, दि.04/11/2024, फ्लॅट नं.3\n2) खरेदी घेणार:-रोहीदास धोंडीबा शिंदे, मोबदला र रु:- 6018300/-, दस्त क्र:-14154/2024, सह.दु.नाशिक-5, दि.30/10/2024, फ्लॅट नं.4\n3) खरेदी घेणार:-प्रतिमा नितीन फुले व मानव नितीन फुले, मोबदला र रु:-5964815/-, दस्त क्र:-12160/2024, सह.दु.नाशिक-5, दि.13/09/2024, फ्लॅट नं.5\n4) मुळ मालक:-फ्लॅट नं.1 व 2\nमिळकत बिनशेती असून बांधीव आहे. मिळकतीस क्रिष्णा प्रेस्टिज विंग ए असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
