{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व बक्षीसपत्र दस्त वरुन\nदस्‍त क्र-:10225/2020, दिनांक-:03/12/2020, सह.दु.नि.नाशिक-5\nमोबदला र रु-:0/-\nलिहुन देणार-:आगरचंद शामराव पाटील व मालु आगरचंद पाटील\nलिहुन घेणार-:शितल आगरचंद पाटील उर्फ शितल प्रमोद पाटील\nबाजूस दाखल मिळकतीस यापुर्वी फेरफार क्र-97267 अन्वये अपार्टमेंटचे नांव दाखल असून त्यामधील फ्लॅट नं.B-301 करिता सदर फेरफार चा अंमल 7/12 वर घेणेकामी नोंद केली असे.\n762/3/763/3/प्लॉट नं/14/15/16/17,762/3/763/3/प्लॉट नं/14/15/16/17",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
