{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507340,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "786/2/31/प्लॉट/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्ता वरुन\nदस्त क्र-:9117/2026, दिनांक-:17/09/2026, दुनिका-:नाशिक-1\nकर्ज र रु-:4217236/-\nलिहुन देणार-:दि नाशिक मर्चन्टस को ऑप बँक लि नाशिक\nलिहुन घेणार-:आशय भवरसिंग पारख व सोनाली आशय पारख\nबाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
