{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व खरेदीखत दस्त वरुन\nदस्त क्र-:8083/2026, दिनांक-:30/07/2026, दुनिका-:नाशिक-7\nमोबदला र रु-:43000000/-\nलिहुन देणार-:1) शेख जबीन कबीर 2) शेख शहबाज कबीर 3) शेख आरीफ कबीर 4) शेख सना कबीर 5) शेख नसरीन कबीर उर्फ नेहा सुरेंद्र कांबळे 6) मगदूम शेख चांद 7) शेख असलम राज मोहमंद 8) परवीन मोहमंद शेख उर्फ काजी परवान शब्बीर यांचे ज.मु शेख असलम राज मोहमंद\nलिहुन घेणार-:पवन नथमल बेदमुथा\nबाजूस दाखल सर्व्हे नं.619/ब/क/ड/1/1 या मिळकतीचा तात्पुरता मंजूर अभिन्यास या मधील प्लॉट नं.1 यांसी क्षेत्र:-1076.04 चौ.मी. ही मिळकत लिहून देणार यांनी एकुण क्षेत्रा पैकी त्यांच्या अविभक्त हिश्याचे संपुर्ण क्षेत्र विक्री केल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे सामाईकात नांव दाखल करणेकामी मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 57 वरुन फेरनोंद केली असे.\n619/ब क ड/1/1",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
