{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "802/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व खरेदीखत वरुन\nदस्‍त क्र-:8489/2026, दिनांक-:11/08/2026, सह दु.नि.नाशिक-7\nमोबदला र रु-:0/-\nलिहुन देणार-:1) चंद्रशेखर नामदेव कांबळे, देविदास नामदेव कांबळे, संजय नामदेव कांबळे, भास्कर विष्णु कांबळे, दिनकर विष्णु कांबळे, सुरेश महादु कांबळे, राजेंद महादु कांबळे, रविकुमार राजाराम कांबळे, छगन राजाराम कांबळे च्या तर्फे कु.मु विकसन करता व स्वताकरिता आस्था डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार चंद्रशेखर नामदेव कांबळे, देवीदास नामदेव कांबळे व संजय नामदेव कांबळे\nलिहुन घेणार-:नाशिक महानगरपालिका नाशिक\nबाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना 55.26 चौ.मी करिता खरेदी दस्त करुन दिल्याने लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी दाखल करणेकामी मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र.06 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
