{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्ता वरुन\nदस्त क्र-:9174/2026, दिनांक-:05/08/2026, सह.दु.नाशिक-6\nकर्ज र रु-:11630000/-\nलिहुन देणार-:बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहुन घेणार-:भावेश लालजीभाई ठक्कर व सचिन लालजीभाई ठक्कर\nबाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात फ्लॅट नं. 201 करिता दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.\n599/1क 1ड 1ई/2/2",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
