{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र व मृत्यु दाखल्या वरुन\nमयतांचे नांव-: सुरेश इंदरचंद कोठारी\nमृत्यु दिनांक-:21/05/2026\nवारस\n1) प्याराबाई इंदरचंद कोठारी, नाते-आई, वय-88 वर्ष\n2) उर्मिलाबाई सुरेशचंदजी कोठारी, नाते-(मयत पत्नी, मृत्यु दिनांक-19/03/2026)\n3) भाग्येश सुरेशचंदजी कोठारी, नाते-मुलगा, वय-38 वर्ष\n4) परेश सुरेश कोठारी, नाते-मुलगा, वय-33 वर्ष\n5) प्रतिक्षा सुरेश कोठारी, नाते-मुलगी, वय-31 वर्ष\nवरील प्रमाणे मयतांस वारस असून यापुर्वी फेरफार क्र-506860 अन्वये बाजूस दाखल मिळकतीस अपार्टमेंट चे नांव दाखल असून त्यामधील फ्लॅट नं.1 व 2 करिता सदर वारसांच्या नोंदीचा अंमल 7/12 वर घेणेकामी नोंद केली असे.\n591/प्लॉट नं/9 व 12/1,591/प्लॉट नं/9 व 12/1",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
