{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "622/50/प्लॉट/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nप्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणखत वरुन\nदस्त क्र-:3510/2026, दिनांक-:02/04/2026, सह दु.नि.नाशिक-7\nकर्ज र र -:73000000/-\nलिहुन देणार-: 1) जय शिवराय उद्योग एलएलपी तर्फे भागीदार अ) दिपक कैलास जगताप ब) तुषार कैलास जगताप 2) मे श्री साई कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार अ) निलेश मधुकर जाधव ब) आशिष अशोक घाटे\nलिहुन घेणार-:युनियन बँक ऑफ इंडिया\nबाजूस दाखल मिळकतीस इतर अधिकारात गौस को ऑप हौसिंग सोसायटी लि नाशिक या वर बांधण्यात आलेल्या इमारत मधील फ्लॅट नं.301 करिता सदर बँकेचा बोजा दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
