{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:07:28Z",
  "surveys": [
    "771/1/अ/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व खरेदीखत वरुन\nदस्‍त क्र-:9268/2026, दिनांक-:01/09/2026, सह.दु.नाशिक-4\nमोबदला र रु-:226100000/-\nलिहुन देणार-:रणजित नरेंद्र मेहता 2) नंदा रणजीत मेहता 3) प्रियंका रणिजत मेहता\nलिहुन घेणार-:गौरव सुभाष पाटील व नल्ला वेंकटासिवा सुब्बाराव चौधरी\nबाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दस्त करुन दिल्याने लिहुन देणार यांचे नांव कमी करुन लिहुन घेणार यांचे नांव 7/12 वर दाखल करणेकामी मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र.71 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
