{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:46:36Z",
  "surveys": [
    "988/9/12/प्लॉट/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंट दस्त वरुन\nबाजूस दाखल मिळकत यांसी सर्वे नं. 988/9/12 प्लॉट नं.12 यांसी एकुण क्षेत्र -:326.34 चौ.मी पैकी 306.33 चौ.मी करिता कब्जेदार ओमकार बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार कैलासबेन संजय भोरनिया यांनी घोषणापत्र दस्त क्र.14730/2025, सह.दु.नाशिक-5 दिनांक-:06/11/2025 रोजी नोंदवून सरस्वती हाईटस अपार्टमेंट या नावाने घोषीत करुन त्यातील फ्लॅटचे डीड ऑफ अपार्टमेंट दस्त केले आहे. त्याचा तपशील खलील प्रमाणे.\n1) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-संतोष शिवदास लाड व माया संतोष लाड, मोबदला र रु:-2035000/-, दस्त क्र:-15863/2025, सह.दु.नाशिक-5, दि.03/12/2025., फ्लॅट नं.101\n2) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-मंगला मंगेश इंगोले व मंगेश रमेश इंगोले, मोबदला र रु:-1800000/-, दस्त क्र:-16036/2025, सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.102\n3) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-नितीन शशिकांत गोऱ्हे व दिपाली नितीन गोऱ्हे, मोबदला र रु:-1785000/-, दस्त क्र:-16031/2025, सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.103\n4) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-स्वप्नील जगदीश कोतवाल व पूजा विलास खुटवड उर्फ पूजा स्वप्नील कोतवाल, मोबदला र रु:-2401000/-, दस्त क्र:-16497/2025, सह.दु.नाशिक-5, दि.18/12/2025., फ्लॅट नं.201\n5) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-भरतसिंग कोमलसिंग राजपूत व निलम भरतसिंग राजपूत, मोबदला र रु:-1517000/-, दस्त क्र:-573/2026., सह.दु.नाशिक-5, दि.19/01/2026., फ्लॅट नं.202\n6) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-मयूर अरुण वेळीस, अरुण रघुनाथ वेळीस व मनीषा अरुण वेळीस, मोबदला र रु:-2490000/-, दस्त क्र:-16035/2025, सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.203\n7) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-अशोक आनंदा सावंत, वर्षा अशोक सावंत व अभिषेक अशोक सावंत, मोबदला र रु:-2600000/-, दस्त क्र:-16628/2025, सह.दु.नाशिक-5, दि.22/12/2025., फ्लॅट नं.301\n8) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-सागर रविंद्र पाटील व कल्याणी सागर पाटील, मोबदला र रु:-1600000/-, दस्त क्र:-583/2026., सह.दु.नाशिक-5, दि.19/01/2026., फ्लॅट नं.302\n9) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-राकेश रघुनाथ सोनवणे व कल्पना रघुनाथ सोनवणे, मोबदला र रु:-2010000/-, दस्त क्र:-16623/2025., सह.दु.नाशिक-5, दि.22/12/2025., फ्लॅट नं.303\n10) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-नंदकिशोर भिमराव हिरे, मोबदला र रु:-2500000/-, दस्त क्र:-16403/2025., सह.दु.नाशिक-5, दि.16/12/2025., फ्लॅट नं.401\n11) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-शरद हिम्मत पाटील व उज्वला शरद पाटील, मोबदला र रु:-1900000/-, दस्त क्र:-16318/2025., सह.दु.नाशिक-5, दि.15/12/2025., फ्लॅट नं.402\n12) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-संजय सुपडू पाटील व सुनिता संजय पाटील, मोबदला र रु:-1625000/-, दस्त क्र:-16625/2025., सह.दु.नाशिक-5, दि.22/12/2025., फ्लॅट नं.403\n13) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-लता सुदाम बिडवे, मोबदला र रु:-2137000/-, दस्त क्र:-90/2026., सह.दु.नाशिक-5, दि.05/01/2026., फ्लॅट नं.501\n14) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:- तुषार मुरलीधर पगार व सीमा तुषार पगार, मोबदला र रु:-1593000/-, दस्त क्र:-16032/2025., सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.502\n15) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-किरण सुरेश भामरे व शितल किरण भामरे, मोबदला र रु:-2201000/-, दस्त क्र:-16498/2025., सह.दु.नाशिक-5, दि.18/12/2025., फ्लॅट नं.503\n16) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-दिनेश सुधाकर व्यवहारे व अरुणा दिनेश व्यवहारे, मोबदला र रु:-2137000/-, दस्त क्र:-876/2026., सह.दु.नाशिक-5, दि.23/01/2026., फ्लॅट नं.601\n17) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-योगेश वसंत सुपारे व विजया योगेश सुपारे, मोबदला र रु:-1600000/-, दस्त क्र:-16516/2025., सह.दु.नाशिक-5, दि.18/12/2025., फ्लॅट नं.602\n18) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-अमोल राजेंद्र देसले व अनिता राजेंद्र पाटील, मोबदला र रु:-2500000/-, दस्त क्र:-16238/2025., सह.दु.नाशिक-5, दि.12/12/2025., फ्लॅट नं.603\n19) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-शितल अल्केश शेवाळे व कुणाल अल्केश शेवाळे, मोबदला र रु:-2150000/-, दस्त क्र:-7519/2026., सह.दु.नाशिक-5, दि.29/06/2026., फ्लॅट नं.701\n20) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-दत्तात्रय शिवराम लोखंडे व प्रतिभा दत्तात्रय लोखंडे, मोबदला र रु:-1593000/-, दस्त क्र:-16033/2025., सह.दु.नाशिक-5, दि.08/12/2025., फ्लॅट नं.702\n21) डीड ऑफ अपार्टमेंट लिहून घेणार:-दिलीप तुळशीराम बाविस्कर व राजश्री दिलीप बाविस्कर, मोबदला र रु:-1874000/-, दस्त क्र:-16189/2025., सह.दु.नाशिक-5, दि.11/12/2025., फ्लॅट नं.703\nमिळकत बिनशेती असून बांधीव आहे. मिळकतीस सरस्वती हाईटस अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
