{
  "village_code": "272000114201100005",
  "village_name": "नाशिक शहर - 5",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:26:58Z",
  "surveys": [
    "772/1ब/29/प्लॉट/16",
    "772/1ब/30/प्लॉट/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र-2 व गहाणमुक्त दस्त वरुन\nदस्त क्र-:10517/2026, दिनांक-:19/10/2026, सह.दु.नाशिक-7\nकर्ज र रु-:1500000/-\nलिहुन देणार-:विश्वास को ऑप बँक लि नाशिक.\nलिहुन घेणार-:प्रदिपचंद्र नारायण पवार\nबाजूस दाखल मिळकती बाबत लिहुन घेणार यांनी कर्ज रक्कमेची व्याजा सह संपुर्ण परत फेड केल्याने व बँकेने गहाणमुक्त दस्त करुन दिल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला सदर बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "शिर्के सागर अशोक"
}
