{
  "village_code": "272000114201200000",
  "village_name": "एकलहरे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:35:43Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर माहिती नाशिक जिल्हा परीषद हद्दीतील मौजे एक या गावचे शिवारातील भूमापन क्रमांक व उपविभाग 1 यांसी क्षेत्र 2.67.00. आर.चौ.मी. पो.ख. 2.98.00 हे.आर.चौ.मी. एकूण क्षेत्र 5.65.00 हे.आर.चौ.मी. आकार रूपये 7.31 पैसे यापैकी सामाईकअविभक्त हिस्स्याचे क्षेत्र हे 00-89.42 आर (म्हणजेच 8942 चौरस मीटर) या मिळकतीचे दिनांक 16/4/2025 रोजी दुय्यम निबंधक वर्ग 2 नाशिक 6 याचे कार्यालयात अ.नं. 4059-2025 अन्वये नोंदविलेल्या दस्तामध्ये व सुची क्र. 2 मध्ये व चुक दुरुस्त लेख दस्त क्र. 11522-2025 दिनांक 08-11-2025 दस्तामध्ये मिळकतीचे वर्णनात खरेदीखताचा विषय असलेले आणि लिहून देणार यांचे मालकीचे व अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हे 00-25.77 आर पो.ख. क्षेत्र 00-09 आर असे एकूण क्षेत्र हे 00-34.77 आर ही मिळकत असे दुरुस्त वर्णन वाचण्यात यावे\nलिहुन देणार :-1. दिपाली सावळीराम बनसोडे 2. गंगासागर सावळीराम बनसोडे (सामाईक खाता क्रमांक 194)यांचे तर्फे वि.मु म्हणून दत्तात्रय संपत कोकाटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1, लागवडीयोग्य क्षेत्र 00.25.77 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.09 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र हे 00-34.77 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :- धनंजय विष्णु लोखंडे यांना 4059-2025 अन्वये नोंदविलेल्या दस्तामध्ये व सुची क्र. 2 मध्ये व चुक दुरुस्त लेख दस्त क्र. 11522-2025 दिनांक 08-11-2025 दिले असून नोंद अर्ज 65 - चूक दुरुस्ती पत्र दस्त वरोन केली असे.",
  "talathi": "सुनिल केशव गवांदे"
}
