{
  "village_code": "272000120259280000",
  "village_name": "म्हसुर्ली",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-10-09",
  "objection_until": "2025-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:34Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2025नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2025# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2025\nलिहुन देणार:-\nइकबाल रज्जाक कोकणी (खाता क्रमांक501) यांचे गट/सर्व्हे क्रमांक98, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशिवम राजु बागडे (खाता क्रमांक :-648)गट/सर्व्हे क्रमांक 98 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2033 दिनांक 09/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.\nसदर मिळतीचे इतर अधिकरात \"साधे कुळ\" व \"स सा कुळ\" असा शेरा दाखल असून राजाराम रामू तांबे, शांताराम रामू तांबे ,नामदेव रामू तांबे, शिवाजी रामूबे, अशोक रामू तांबे ही नावे दाखल आहेत.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "जयंत शरद धोडपकर"
}
