{
  "village_code": "272000120259330000",
  "village_name": "रायंबे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-06-23",
  "objection_until": "2026-07-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:49Z",
  "surveys": [
    "346"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/06/2026\nलिहुन देणार:-\nगोपाळ कचरु भोर ,सुमनबाई गोपाळ भोर रा. रायंबे (खाता क्रमांक 418) यांचे गट क्रमांक 346, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4285 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3945 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0340 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकृष्णा नकुल बिडवे ,गोकुळ नकुल बिडवे (खाता क्रमांक :-507) गट क्रमांक 346 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3945 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0340 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 327 दिनांक 19/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 750000 घेऊन खरेदी दिली.\nसदर विषयांकीत गट क्र. 346 मधील विक्री केलेले क्षेत्र मूळ धारक गोपाळ कचरु भोर व सुमनबाई गोपाळ भोर यांनी दस्त क्र. 4391 दि. 07/11/2023 अन्वये गणेश गोपाळ चौधरी रा. खंबाळे यांना विक्री केलेले आहे. सदर दस्त क्र 4391 च्या अनुषंगाने गावाी फेरफार नोंद क्र. 685 हा दिनांक 11/01/2024 प्रस्तावित करण्यात आली होती, मात्र ती मंडळ अधिकारी धारगाव यांच्याकडून दिनांक 03/02/2024 रोजी नामंजूर करण्यात आलेली आहे.\nत्यानंतर त्याच क्षेत्राबाबत दस्त क्र. 327 दि. 19/01/2024 अन्वये गोकुळ नकुल बिडवे व कृष्णा नकुल बिडवे यांचे नावे विक्रीखत नोंदणी झालेले आहे व गोकुळ नकुल बिडवे यांनी इकडील कार्यालयास सदर दस्ताची फेरफार नोंद घेणेकामी विहीत नमुन्यात अर्ज केला असल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व लागू नियमांनुसार सदर दस्ताच्या आधारे फेरफार नोंद प्रस्तावित करण्यात येत आहे.\nतथापि सदर क्षेत्रासंबंधी पूर्वीच्या दस्त क्र. 4391 बाबतचा व्यवहार अस्तित्वात असून, खरेदी घेणार गणेश गोपाळ चौधरी यांचे नावे असलेले प्रतिज्ञापत्र दिनांक 01/08/2025 हे अर्जा सोबत जोडलेले आहे. सदर प्रतिज्ञापत्रात दस्त क्रमांक 327/2024 ची नोंद मंजुर करण्यास कोणतीही हरकत अथवा अडथळा नाही असे नमुद आहे.\nसबब खरेदी देणार यांचे नाव कमी करुन खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद प्रस्तावित करण्यात येत आहे.",
  "talathi": "जयंत शरद धोडपकर"
}
