{
  "village_code": "272000120259390000",
  "village_name": "धारगाव",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 742,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:44:15Z",
  "surveys": [
    "18",
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मामलेदार कोर्ट अॅक्ट केस क्र. 21/2026\nआदेश दिनांक : 10/06/2026\nमा. तहसीलदार इगतपुरी यांचेकडील आदेश क्र.मामलेदार कोर्ट अॅक्ट केस क्र 21/2026 व eqj no.court 38/2026 नुसार मौजे धारगाव येथील शिवराज सुदाम मंडलिक व आरती शिवराज मंडलिक यांना समाधान निवृत्ती जाधव यांच्या गट क्र. 18 मधून गट क्र 19 मध्ये येणे जाणेसाठी रस्त्यास अडथळा न करणेबाबत तसेच गट नं 18 मधून असलेल्या वहिवाट रस्त्यावरील लोखंडी गेट काढून रस्ता वहिवाटीस खुला करणेसाठी व दस्ताची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेणेबाबत आदेश झाल्याने 7/12 च्या इतर हक्कात शिवराज मंडलिक व आरती मंडलिक यांना समाधान निवृत्ती जाधव यांच्या गट क्र.18 च्या क्षेत्रा मधून गट क्र 19 मध्ये जाणे येणेसाठी वहिवाट रस्ता असे अशी नोंद घेतली असे.",
  "talathi": "धनराज पुंडलिक लिलके"
}
