{
  "village_code": "272000120259420000",
  "village_name": "कावनई",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-07-20",
  "objection_until": "2026-08-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:31:57Z",
  "surveys": [
    "929"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/07/2026\nलिहुन देणार:-\nशंकर कान्हू शिरसाठ (खाता क्रमांक1170) गट क्रमांक 929 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4160 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदत्तात्रय श्रीपाद भटमुळे (खाता क्रमांक :-1487) गट क्रमांक 929 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2870 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0270 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. निफाड 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1839 दिनांक 25/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000 घेऊन खरेदी दिली.\nखरेदी देणार व घेणार हे बिगर आदिवासी असून खरेदी घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे बळवंत नगर ता. इगतपुरी येथील गट क्र 173 चा 7/12 उतारा जोडला आहे.\nसबब खरेदी देणाऱ्याचे नाव कमी करुन खरेदी घेणा-याचे नाव स्वतंत्र खाते गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "जयंत शरद धोडपकर"
}
