{
  "village_code": "272000120259450000",
  "village_name": "कुर्णोली",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1081,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:33:00Z",
  "surveys": [],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nबाजीराव रामचंद्र गटकळ रा. कुर्णोली(खाता क्रमांक456) यांचे गट/सर्व्हे क्रमांक332/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3530 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहिरीच्या वापराकरिता मर्यादित आर्यन दीपक गुप्ता यांचे क्षेत्र हक्का सह\nलिहुन घेणार :\nआर्यन दिपक गुप्ता , (खाता क्रमांक :-479)गट/सर्व्हे क्रमांक 332/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3812 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nज्याअर्थी, मौजे कुर्णाोली, ता. इगतपुरी, जि. नाशिक येथील गट नं. ३३२/ब पैकी अर्जदार यांचे मालकीचे व स्वतंत्र आणेवारीचे क्षेत्र ०० हे. ३५.२० आर पैकी विक्री करावयाचे क्षेत्र ०० हे. ०१ आर ही मिळकत बाजीराव रामचंद्र गटकळ, रा. कुर्णाोली, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांचे मालकीची असून सदर क्षेत्राची महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम १९४७ मधील तरतुदीनुसार आर्यन दीपक गुप्ता, रा. प्लॉट नं. ०३, गुप्ता बंगलो, मानसरवोर हिल, वराळा लेक जवळ, भिवंडी-४२१३०२ यांना नवीन विहीर खोदण्यासाठी या प्रयोजनासाठी विक्री परवानगी मिळणे कामी विनंती अर्ज कडील कार्यालयास प्राप्त झालेला आहे. तसेच अर्जदार यांना वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र./वभूवै/भूसर्विय/ना/तां/भूजल सर्वेक्षण दाखला/२००८/२०२६, दि. ०९.०९.२०२६ अन्वये नाहरकत दाखला प्राप्त झालेला आहे.",
  "talathi": "समीर सुर्यकांत मुळे"
}
