{
  "village_code": "272000120259480000",
  "village_name": "शिरसाठे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:01:22Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026\nलिहुन देणार:-\nसिध्दार्थ तानाजी सदगीर यांचे गट/सर्व्हे क्रमांक 284 खाता क्रमांक 931 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र (क्षेत्र 1 हे. 20 आर) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवव्रत आनंदराव बोरसे , (खाता क्रमांक :-1183) यांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3285/2025 दिनांक 01/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1300000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर सामाईकात दाखल केले.\nसदर नोंद मा.सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग , नाशिक यांचेकडील फेरनोंद आदेश क्र. आरटीएस/कावि/05/2026 दि 27/02/2026 अन्वये केली असे.",
  "talathi": "ज्योती कचरु फोकणे"
}
