{
  "village_code": "272000120259480000",
  "village_name": "शिरसाठे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1549,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:01:22Z",
  "surveys": [
    "440"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोंदीचा प्रकार :- रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख)\nलिहून देणार : दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि. तर्फे अधिकृत अधिकारी - नंदिनी कृष्णा निळे\nलिहून घेणार : आरती खंडेराव झनकर, प्रशांत तानाजी धोंगडे\nगट नंबर/ सर्वे नंबर 440 वरील दि नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि. यांचेकडून दिनांक 18/10/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2900000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु.नि. नाशिक ७ यांचेकडील दस्त क्रमांक : ७४७/2026 दिनांक:23/01/2026 अन्वये रिकन्व्हेन्स (गहाणमुक्त लेख) केल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती कचरु फोकणे"
}
