{
  "village_code": "272000120259490000",
  "village_name": "मोडाळे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:07Z",
  "surveys": [
    "703"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार :- अभिहस्तांतरण पत्र (अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री)\nलिहून देणार :- राजीव कस्तुरीलाल जोशी ( खाता क्रमांक :- 1425 ) यांचे गट क्रमांक 703 पैकी लिहून देणार यांचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर.\nहे त्यांनी\nलिहून घेणार :- उल्हास सुभाष बोडके, वैभव राजाराम गोऱ्हे, विठ्ठल बाळु बोडके ( खाता क्रमांक :- 1728) यांना सह निबंधक नाशिक 7 यांचे कडील खरेदी दस्त क्र. NSK7-1709-2026 दिनांक 18/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,10,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदर नोंद मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग, नाशिक यांचेकडील फेरनोंद आदेश क्र.अपील/178/2026, दिनांक. 12/06/2026 अन्वये केली असे.",
  "talathi": "ज्योती कचरु फोकणे"
}
