{
  "village_code": "272000120259520000",
  "village_name": "वाडीवऱ्हे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5322,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:59:37Z",
  "surveys": [
    "954"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर 954 च्या इतर अधिकारात म. सिटी सिविल व सेशन कोर्ट मुंबई यांचे कडील स्पे दावा क्रमांक 16/5 दिनांक 12/01/2007 अन्वये जप्त असा शेरा दाखल आहे. सदर शेरा कमी करण्यासाठी म सिटी सिविल व सेशन कोर्ट मुंबई या कोर्टाचा दिनांक 27/07/2026 रोजी निकाल झाल्याने श्री. अरुण भास्कर रायकर यांनी अर्ज दिलेने इतर हक्कातील शेरा कमी करणेस नोंद केली असे. तसेच सोबत मे तहसीलदार इगतपुरी यांचेकडील पत्र क्र अधि/अभि/कावि/971/2026 दिनांक 20/08/2026 चे पत्र, अर्ज व म सिटी सिविल व सेशन कोर्ट मुंबई यांचे कडील दावा क्रमांक 16/5 दिनांक 12/01/2007 च्या निकालावरून नोंद घेतली असे.",
  "talathi": "नितीन रघुनाथ केदार"
}
