{
  "village_code": "272000120259520000",
  "village_name": "वाडीवऱ्हे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5328,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:59:37Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल गट क्र 167 करीता तहसील कार्यालय इगतपुरी यांचेकडील कार्यालयीन आदेश क्र आरटीएस/कावि/540/2026 दिनांक 18/05/2026 प्राप्त झालेनुसार सदर मिळकतीचे कब्जेदार सदरी क्षेत्र असलेले तलाव सरकारी या खात्याचे क्षेत्र 3.50 हे आर इतके असून ते 1.00 हे आर करून उर्वरीत क्षेत्र 2.50 हे आर करीता आकारी पडीत दाखल करणेकामी नोंद केली असे",
  "talathi": "नितीन रघुनाथ केदार"
}
