{
  "village_code": "272000120259530000",
  "village_name": "लहांगेवाडी",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 554,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:57:25Z",
  "surveys": [
    "271/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत कर्जदार मच्छिंद्र सिताराम जाधव यांचे कर्जाची वेळेत परतफेड न केल्याने जामीनदार श्री लहांगे गोपाळा दगडू यांच्या बाबत सदरची मिळकत जप्ती आदेश दाखल करण्यात आलेला होता. सदर कर्जाबाबत श्री लहांगे गोपाळा दगडू यांनी र रु 30000/- चा भरणा केलेने वसुली अधिकारी जनलक्ष्मी कोऑप बँक लि., नाशिक (शेडुल्ड बँक) यांचेकडील क्र एचओ/वसुली/24/2026/27 दिनांक 15/09/2026 नुसार जप्ती बोजा कमी करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "नितीन रघुनाथ केदार"
}
