{
  "village_code": "272000120259550000",
  "village_name": "कुऱ्हेगाव",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2286,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:33:21Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026बाजूस दाखल केलेली मौजे कुर्हेगाव येथील गट न 02 यासी 0.15 हे.आर. हि मिळकत देवराम जयराम पवार व इतर यांचे नावे दाखल असून सदर हि मिळकत इनाम ६ब ची असल्याने जमीन मालक यांनी सदर मिळकतीचे मूल्यांकनाच्या 50 टक्के नजराणा र रु 675000 भरल्याने सदर मिळकतीच्या इतर अधिकारात असलेला नवीन अविभाज्य शर्त हा शेरा कमी करून अकृषिक प्रयाजानार्थ भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणेबाबत मा अपर जिल्हाधिकारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक क्र.कक्ष . 4 -कु.का - 3 -एस आर 215 /2026 दि.8/10/2026 मधील अटी व शर्तीस अधीन राहून सदर मिळकतीचा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणेकामी आदेशांवरून नोंद केली असे.",
  "talathi": "सोमनाथ बाबुराव सांगळे"
}
