{
  "village_code": "272000120259580000",
  "village_name": "सांजेगांव",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2828,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:32Z",
  "surveys": [
    "207"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र.84/ल-6 दि.19 मार्च 1998\nआदेश दिनांक : 26/10/2026\nभोगवटदार माहिती :- मौजे सांजेगाव येथील गट नं 207 मधील\nखाता क्रमांक : 1128\nनाव : [भास्कर पुंजा सोनवणे क्षेत्र : 0.2100 आकरणी : 0.32 ]\nनाव : [पोपट आबाजी सोनवणे ]\nनाव : [हरेश आबाजी सोनवणे ]\nनाव : [निलेश मधुकर सोनवणे ]\nनाव : [उषा मधुकर सोनवणे ]\nनाव : [समाधान बबन सोनवणे ]\nनाव : [नानुबाई बबन सोनवणे ]\nनाव : [गणेश भागोजी सोनवणे ]\nनाव : [मनोज भागोजी सोनवणे ]\nनाव : [उषा गणेश जगताप ]\nनविन भोगवटदार :-\nखाता क्रमांक : 2060\nनाव : उषा गणेश जगताप क्षेत्र : 0.21 आकरणी : 0.32\nनाव : हरेश आबाजी सोनवणे\nनाव : समाधान बबन सोनवणे\nनाव : मनोज भागोजी सोनवणे\nनाव : भास्कर पुंजा सोनवणे\nनाव : पोपट आबाजी सोनवणे\nनाव : निलेश मधुकर सोनवणे\nनाव : नानुबाई बबन सोनवणे\nनाव : गणेश भागोजी सोनवणे\nनाव : उषा मधुकर सोनवणे\nनाव : कापसाबाई सावळीराम ताटे\nनाव : हौशाबाई कचरु वाघचौरे\nमहसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र.184/ल-6 आदेश दिनांक : 19/03/1998.\nशासन परिपत्रका अन्वये हिंदु वारस कायदा १९५६ अनुसार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांचे निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात.त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नावे इतर हक्कात न घेता भोगवटदार सदरी घेणे आवश्यक व योग्य आहे.\n9 सेप्टेंबर 2005 च्या हिंदू उत्तराधिकार सुधारणा अधिनियम 2005 च्या कलम 6 मधील सुधारणे नुसार मुलींना मिळकतीत मुलांप्रमाणे समान हक्क प्राप्त झालेला आहे.\nमौजे सांजेगाव येथील पूर्वी झालेल्या फेरफार नोंद क्र 101 व 232 नुसार वारसांची नावे सात बारा सदरी दाखल झालेली आहेत.\nकापसाबाई सावळीराम ताटे , कौशाबाई जयराम शिंदे आणि हौशाबाई कचरु वाघचौरेयांची नावे इतर अधिकारात दाखल असून त्यांची नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी घेतली असे.\nसामाईक खाते क्र.2060 मध्ये कापसाबाई सावळीराम ताटे कौशाबाई जयराम शिंदे व हौशाबाई कचरु वाघचौरे असे नाव सात बारा सदरी दाखल करून घेतले असे.\nतसेच या पूर्वी झालेली वारस नोंद 101 आणि 232 वरोन फेरफार नोंद घेतली असे . कागद पत्र दफ्तरी दाखले केले असे .",
  "talathi": "समिक्षा गजानन देव"
}
