{
  "village_code": "272000120259580000",
  "village_name": "सांजेगांव",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2830,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:32Z",
  "surveys": [
    "388/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र.84/ल-6 दि.19 मार्च 1998\nआदेश दिनांक : 27/10/2026\nभोगवटदार माहिती :-\nखाता क्रमांक : 1942\nनाव : [सुमित ईश्वर चौधरी ]\nनाव : [शांताराम नकाजी पगारे ]\nनाव : [अशोक नकाजी पगारे क्षेत्र : 0.9450 आकरणी : 1.37 पोटखराबा : 0.0350 ]\nनविन भोगवटदार :-\nखाता क्रमांक : 2062\nनाव : सुमित ईश्वर चौधरी क्षेत्र : 0.9450 आकरणी : 1.37 पोटखराबा : 0.0350\nनाव : शांताराम नकाजी पगारे\nनाव : कुंदाबाई गंगाराम सोनवणे\nनाव : अशोक नकाजी पगारे\nमहसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र.184/ल-6 आदेश दिनांक : 19/03/1998.\nशासन परिपत्रका अन्वये हिंदु वारस कायदा १९५६ अनुसार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांचे निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात.त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नावे इतर हक्कात न घेता भोगवटदार सदरी घेणे आवश्यक व योग्य आहे.\n9 सेप्टेंबर 2005 च्या हिंदू उत्तराधिकार सुधारणा अधिनियम 2005 च्या कलम 6 मधील सुधारणे नुसार मुलींना मिळकतीत मुलांप्रमाणे समान हक्क प्राप्त झालेला आहे.\nमौजे सांजेगाव येथील पूर्वी झालेल्या फेरफार नोंद क्र 323 नुसार वारसांची नावे सात बारा सदरी दाखल झालेली आहेत.\nकुंदाबाई गंगाराम सोनवणे यांची नावे इतर अधिकारात दाखल असून त्यांची नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी घेतली असे.\nसामाईक खाते क्र.2062 मध्ये कुंदाबाई गंगाराम सोनवणे असे नाव सात बारा सदरी दाखल करून घेतले असे.\nतसेच या पूर्वी झालेली वारस नोंद 323 वरोन फेरफार नोंद घेतली असे. कागद पत्र दफ्तरी दाखले केले असे.",
  "talathi": "समिक्षा गजानन देव"
}
