{
  "village_code": "272000120259620000",
  "village_name": "जानोरी",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:38:30Z",
  "surveys": [
    "276"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026\nलिहुन देणार:-\nअलका चंद्रमणी पगारे, आशाबाई नरेंद्र चांद्रमोरे, मालती मनोहर जाधव, संगीता संजय घोडेराव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 276 मधील खाता क्रमांक 748 या सामाईक खात्यातील क्षेत्र 2.60 आर चौ.मी. मधील लिहून देणार यांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.65 आर चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेविदास अशोक मोरे ,भरत तानाजी गायकर गट/सर्व्हे क्रमांक 276 क्षेत्र 0.65 आर चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2174 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1190000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे शेतकरी असून शेतकरी पुरावा म्हणून मौजे नांदगाव बु ता. इगतपुरी जि. नाशिक येथील गट नंबर 618 चा 7/12 सोबत जोडले आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंद आदेश क्र अपील/294/2026 दिनांक 10/09/2026 नुसार गावी फेरनोंद घेण्याकामी केली असे. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय बाळकृष्ण पाटील"
}
