{
  "village_code": "272000120259660000",
  "village_name": "साकुर",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4214,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:05:08Z",
  "surveys": [
    "840"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : मा. तहसिलदार सो. इगतपुरी\nआदेश क्रमांक : क्रमांक कु.का./कावि/75/2013 इगतपुरी दिनांक 18/01/2013\nआदेश दिनांक : 18/01/2013\nबाजूस दाखल शेतजमिनीचे इतर अधिकारात “ कारभारी दगडू डावरे स.सा.कु.” व चंद्रभागा रामचंद्र मुंदडा किं. रु. 51.99 फेड” हे दाखले कमी करणे बाबत मा. तहसिलदार सो. इगतपुरी यांचेकडील आदेश प्राप्त झाल्याने सदर दाखले कमी केले. मा. तहसिलदार सो. इगतपुरी यांचेकडील आदेश क्रमांक कु.का./कावि/75/2013 इगतपुरी दिनांक 18/01/2013 वरून नोंद.",
  "talathi": "संतोष शिवाजी फोकने"
}
