{
  "village_code": "272000120259710000",
  "village_name": "खंबाळे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3454,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:34:12Z",
  "surveys": [
    "723/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : मातोश्री ट्रॅव्हलस प्रा.लि. संचालक निर्मला राजमल चोरडीया रा. खंबाळे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10132-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 723/अ/2 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मातोश्री ट्रॅव्हलस प्रा.लि. संचालक निर्मला राजमल चोरडीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 11000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशंकर रघुनाथ ढेरिंगे (खाता क्रमांक :- 0) ,\nसंचालक आनंद राजमल चोरडीया (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nमातोश्री ट्रॅव्ह्ल्स प्रा लि तर्फे संचालक सुजाता आनंद चोरडीया (खाता क्रमांक :- 1086) ,",
  "talathi": "हेमंत हिरादास लहारे"
}
