{
  "village_code": "272000120259740000",
  "village_name": "वाघेरे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2159,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:22Z",
  "surveys": [
    "634/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक तर्फे शाखाधिकारी शैलेंद्र मधुकर कुहीकर\nगहाणखत लिहुन देणार : अन्वी पेट्रोकेम प्रा.लि.तर्फे डायरेक्टर प्रकाश शिवाजी बोराडे ,अन्वी पेट्रोकेम प्रा.लि.तर्फे डायरेक्टर सारिका संदिप खुळे रा. वाघेरे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9886-2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 58000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 634/1/2 क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अन्वी पेट्रोकेम प्रा.लि.तर्फे डायरेक्टर प्रकाश शिवाजी बोराडे ,अन्वी पेट्रोकेम प्रा.लि.तर्फे डायरेक्टर सारिका संदिप खुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 58000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निकीत नंदकिशोर तरटे"
}
