{
  "village_code": "272000120259740000",
  "village_name": "वाघेरे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2174,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:22Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nमा. तहसिलदार इगतपुरी यांचे कडील आदेश क्र. आरटीएस/एस आर/92/2026 दि. 22/06/2026 या आदेशान्वये गट नं 168 चे कब्जेदार सदरी गंगा धोंडी कुंदे यांचे वारस नोंद क्र. 1318 अन्वये वारस म्हणून दाखल असलेले देवराम गंगा कुंदे व गजीराम गंगा कुंदे यांची नावे नन्हू गंगा कुंदे यांचे समवेत सामाईकात\nदाखल करून ए.कु.क. चा शेरा कमी केला असे. आदेशाची सत्यप्रत दप्तरी जतन करून ठेवली असे.",
  "talathi": "निकीत नंदकिशोर तरटे"
}
