{
  "village_code": "272000120259770000",
  "village_name": "मालुंजे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1793,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:54:19Z",
  "surveys": [
    "54/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एक्सिस बँक मर्यादित शाखा घोटी बु\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग पुंजा गायकर रा. मालुंजे यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3528-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/क क्षेत्र 2.8940 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग पुंजा गायकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुष्पराज प्रशांत निकम"
}
