{
  "village_code": "272000120259770000",
  "village_name": "मालुंजे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1798,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:54:19Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा. तहसीलदार इगतपुरी यांचे कडील बिनशेती सनद आदेश क्र.जमा-1/42क/एसआर/74/2025 दि.24/12/2025 अन्वये मौजे मालुंजे येथील गट नं.100 पैकी क्षेत्र 20900 चौ.मी. च्या इतर अधिकारात सोमनाथ पांडुरंग चव्हाण व इतर-2 करिता रिसॉर्ट या वाणिज्य प्रयोजनसाठी बिनशेतीकडे वर्ग असा शेरा घेणे कामी नोंद केली असे.\nआदेशात नमूद अटी शर्ती पुढील प्रमाणे\n1. वरील प्रमाणे अनुज्ञेय केलेल्या अकृषिक वापरामध्ये नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मंजुरी शिवाय कोणताही बदल करता येणार नाही.\n2. जमिनीवर प्रत्यक्ष विकास अथवा बांधकाम सुरु करण्यापुर्वी सक्षम नियोजन प्राधिकरणाची विकास परवानगी घेणे आवश्यक राहिल.\n3. मा. जिल्हाधिकारी / नियोजन प्राधिकरण यांच्या मान्यतेने रेखांकन मंजुर केल्याशिवाय क्षेत्राची पोटविभागणी करता येणार नाही अथवा छोटे भूखंड तयार करुन विक्री करता येणार नाही.\n4. नियोजन प्राधिकरणाच्या मान्यतेने सदर जमिनीच्या वापरामध्ये किंवा वापराच्या क्षेत्रामध्ये कोणताही बदल झाल्यास, त्याची माहिती अशा मंजुरी पासून 30 दिवसांच्या आत मा. जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना देणे बंधनकारक राहील.\n५. अकृषिक वापर अनुज्ञेय करण्याच्या या सनदे व्यतिरिक्त वित्तीय संस्था / नियोजन प्राधिकरण यांनी इतर कोणत्याही स्वरुपातील बिन शेती आदेशाची मागणी करु नये.",
  "talathi": "पुष्पराज प्रशांत निकम"
}
