{
  "village_code": "272000120259790000",
  "village_name": "मोगरे",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:19:15Z",
  "surveys": [
    "104",
    "152"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा घोटी\nलिहुन घेणार : कचरु गोगा जाखेरे\nगट नंबर/ सर्वे नंबर 104, 152, वरील बँक ऑफ इंडिया शाखा घोटी यांचेकडून दिनांक 22/11/1984 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3500 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा घोटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.16/03/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुष्पराज प्रशांत निकम"
}
