{
  "village_code": "272000120259830000",
  "village_name": "आडवण",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3279,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:28:18Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिकरोड\nगहाणखत लिहुन देणार : मनोहर सावळीराम कोकणे रा. आडवण यांनी दुय्यम निबंधक इगतपुरी यांचेकडील दस्त क्रमांक 3831-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264 क्षेत्र 0.2220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर सावळीराम कोकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविनय मनोहर कोकणे (कर्जदार/लिहुन देणार) (खाता क्रमांक :- 172) ,",
  "talathi": "चंद्रकला सचिन ठाकरे"
}
