{
  "village_code": "272000120259840000",
  "village_name": "त्रिंगलवाडी",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1179,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-02",
  "objection_until": "2026-09-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:42:42Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026\nलिहुन देणार:-\nचंद्रभागाबाई देवु गांडाळ ,भाऊ देवु गांडाळ - - -रा. त्रिंगलवाडी(खाता क्रमांक767) यांचे गट/सर्व्हे क्रमांक198, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5230 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4690 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकविता सिताराम रोंगटे उर्फ कविता वसंत जाधव , (खाता क्रमांक :-867)गट/सर्व्हे क्रमांक 198 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4690 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0540 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3038 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांनी मौजे कवडदरा ता इगतपुरी जिल्हा येथील गट क्र 217 उतारा शेतकरी पुरावा जोडलेला आहे खरेदी देणार व घेणार आदिवासी असुन त्यांनी मा.अपर जिल्हाधिकारी सो. नाशिक क्र. कक्ष-4/कु-का.2 /एस.आर 135/2026 नाशिक, दिनांक 31/07/2026 अन्वये खरेदी परवानगी खालील अटी व शर्तीस आधिन राहुन परवानगी दिली आहे.\n1).चंद्रभागाबाई देवू गांडाळ व भाऊ देवू गांडाळ जि.नाशिक रा. त्रिंगलवाडी ता इगतपुरी जिल्हा नाशिक यांची जमीन सौ.कविता सीताराम रोंगटे उर्फ कविता वसंत जाधव रा.रामरावनगर मु.आडवण पो.घोटी ता.इगतपुरी .जिल्हा नाशिक यांनाच विक्री करता येईल .\nश्री. सौ.कविता सीताराम रोंगटे उर्फ कविता वसंत जाधव रा.रामरावनगर मु.आडवण पो.घोटी ता.इगतपुरी .जिल्हा नाशिक यांनी सदरची मिळकत म.ज.अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ ला अधिन राहुन फक्त शेती प्रयोजनासाठी धारण करावी.\n3) जमिन खरेदी घेणार यांनी आदीवासी असल्याचे प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र व प्रतिज्ञापत्र दिल्यावरुन ही परवानगी देण्यात येत आहे जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरविल्यास किंवा खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र अनु:जमातींना जमिनी प्रत्यार्पित करणे\nअधिनियम 1974 प्रमाणे कार्यवाहीस पात्र राहील\n4) जमिनीच विक्री व्यवहार आदेशाचे दिनांका पासुन 15 दिवसानंतर 3 महिन्याच्या च्या आत नोंदणीकृत करण्यात यावा. अन्यथा दिलेली परवानगी आपोआप व्यपगत होईल.\nप्र्श्नाधीन मिळकतीबाबत दिवाणी अथवा महसुली न्यायालयामध्ये दावे प्रलंबित असल्यास सदर दाव्यामध्ये पारित होणारे अंतिम निकाल जमीन देणार व जमीन घेणार यांचेवर बंधनकारक राहील\n5) प्रस्तुत जमिनीबाबत अर्जदार व खरेदीदार यांनी सदर प्रकरणामध्ये सादर केलेले प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे यांच्यामध्ये काही त्रुटी आढळुन आल्यास वा खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सदरची परवानगी रद्द होण्यास वा फौजदारी कार्यवाही पात्र राहील.\n6) सदर जमीनीचे खाठेखताची 825000/-एवढी असुन मुल्यांकनाची रक्कम रु 824981 /- हि असून आहे.साठेखताच्या रकमे मुल्यांकनरक्कम जमिनीची किमत ठरविण्यात येत आहे जमीन मालक यांचे नावे रक्कम रु. 825000/-अक्षरी रक्कम आठ लाख पंचवीस हजार मात्र रुपये मात्र )हि रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत जमा करावी व याबाबतचे बँकेचे खात्यात रक्कम जमा असल्या बाबतचे प्रमाणपत्र खरेदीखतामध्ये समाविष्ट करावे त्या शिवाय दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणीकृत करु नये.\n7) तहसिलदार इगतपुरी/ तलाठी /आडवण यांनी आदिवासीला यापुर्वी अदा केलेली रक्कम खातेदाराच्या नांवे राष्ट्रीयकृत बॅकेत त्यांचे समक्ष खाते उघडुन धनादेशाव्दारे रक्कम अदा झाल्याची खात्री करावी, त्या शिवाय अधिकार अभिलेखात खरेदी विक्री व्यवहाराची फेरफार नोंद पारीत करु नये.\n8) प्रस्तावित व्यवहारात खालील कायद्याचे निर्बंध लागु राहतील\nअ) महाराष्ट्र शेतजमिन (ज.धा.क.म) – 1961\nब) मुंबई कुळ वहिवाट व शेत जमिन 1948\nक) तुकडे बंदी तुकडे जोड कायदे 1947\nड) महाराष्ट्र जमिन महसुल संहिता कुळवहिवाट विधी (सुधारण) अधिनियम 1947(1974/35)\nइ) महाराष्ट्र अनुसुचित जमातींना जमिन प्रत्याप्रित करणे अधिनियम 1974(1975/14)\nई) सदरची परवानगी फक्त याच कायद्यांतर्गत देण्यात आली आहे. या संबंधात नगरी जमिन (कमाल मर्यादा विनियम) अधिनियम 1976, महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायदा 1966, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 किंवा अन्य कोणत्याही कायद्यानुसार वा नियमानुसार परवानगी घेणे जर आवश्यक असेल तर तशी परवानगी घेणे अर्जदार यांचे वर बंधनकारक राहील. वरील पैकी कोणत्याही अटी अगर शर्तीचा भंग झाल्यास व चौकशी अंती तसे निष्पन्न झाल्यास सदरची परवानगी रद्द होणेस व शास्तीस पात्र राहील.\nनोंद अर्ज सुची क्र.2 व दस्ताची नक्कल आणि मा. अपर जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचे कडील आदेशा वरुन",
  "talathi": "चंद्रकला सचिन ठाकरे"
}
