{
  "village_code": "272000120259910000",
  "village_name": "टिटोली",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:40:12Z",
  "surveys": [
    "242"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nअमरावती बंसराज जयस्वाल ,नंदलाल बंसराज जयस्वाल ,मधुसुदन तुकाराम साळुके ,रवि बंसराज जयस्वाल ,राजकुमार बंसराज जयस्वाल ,विजयराज बंसराज जयस्वाल ,सुधा बंसराज जयस्वाल - - -रा. टिटोली(खाता क्रमांक221) यांचे गट/सर्व्हे क्रमांक242, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर सोनु भागडे ,सुदम बाबुराव माळी - - -, (खाता क्रमांक :-887)गट/सर्व्हे क्रमांक 242 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6544 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली. खरेदी देणार/घेणार दोघेही बिगर आदिवासी असू शे.पु. जोडला आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल\nकेले. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्रंबकेश्वर उपविभाग नाशिक यंचे कडील आदेश क्र अपील/२९४/२०२६ दि. १०/०९/२०२६ च्या आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "समीर सुर्यकांत मुळे"
}
