{
  "village_code": "272000120259920000",
  "village_name": "टाकेघोटी",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2821,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:39:06Z",
  "surveys": [
    "496"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nविजय भगवानदास गुप्ता रा. टाकेघोटी(खाता क्रमांक1450) यांचे गट/सर्व्हे क्रमांक496, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1590 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर निवृत्ती लहाने , (खाता क्रमांक :-1502)गट/सर्व्हे क्रमांक 496 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0080 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3747 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 413000 घेऊन खरेदी दिली.खरेदी देणार/घेणार दोघेही बिगर आदिवासी असून शे.पु. जोडला आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "समीर सुर्यकांत मुळे"
}
