{
  "village_code": "272000120259950000",
  "village_name": "अवचीतवाडी",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 541,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:27:51Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026\nलिहुन देणार:-\nगुरुनाथ शंकर कडू रा. (खाता क्रमांक882) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकल्पेश मारुती घुगे ,खंडेराव काशिनाथ आव्हाड - - -, (खाता क्रमांक :-895)गट/सर्व्हे क्रमांक 116 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इगतपुरी जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3375 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदीने, बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 116 पैकी लिहून देणार गुरुनाथ शंकर कडू यांचे स्वतंत्र आणेवारीचे क्षेत्र 0.2200 पो. ख. 0.00 आर आकार र. 0.37 पैसे हे क्षेत्र लिहून घेणार खंडेराव काशिनाथ आव्हाड व कल्पेश मारुती घुगे रा. पास्ते ता. सिन्नर यांना रक्कम रुपये रुपये 450000/- अक्षरी चार लाख पन्नास हजार रुपयास पूर्ण विक्री करून दिली असून खरेदी देणार घेणार बिगर आदिवासी आहेत.\nसबब नोंद अर्ज खरेदी खताची नक्कल दस्त क्रमांक 3375/2026 दिनांक 10/09/2026 चे सूची क्र. 2 ची मूळ प्रत व दस्ताची नक्कल यावरून केली असे",
  "talathi": "हेमराज शंकर गव्हाळे"
}
