{
  "village_code": "272000120260050000",
  "village_name": "काळुस्ते",
  "taluka_name": "ईगतपुरी",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:31:40Z",
  "surveys": [
    "900",
    "928"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/08/2026\nलिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर (पु) मुंबई - ७५\nलिहुन देणार : चिंतामण किसन बागुल   रा. काळुस्ते यांनी दिनांक 06/03/2017 प्रमाणे रक्कम रुपये 148806.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 900,928 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिंतामण किसन बागुल   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक विवअ/यशो/६४६५/५१४/२०२६-२७ दिनांक 06/03/2017 तसेच मा तहसीलदार इगतपुरी यांचेकडील पत्र क्र. अधि/अभि/कावी/1050/2026 e office no .9734831 दि 09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 148806.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भास्कर नवसू भुरबुडे"
}
